शुक्रवार, ३१ मार्च, २०१७
|| मौन ||
|| मौन ||
=====
सोडायला हवं आता शब्दांनी मौन..
बाकी मुद्दे व्हावेत तसेच गौण..
किती बाळगशील मना व्यर्थ अहम..
टाकायाला हवं कोणीतरी पाऊल प्रथम..!!
***सुनिल पवार...
✍🏽
(आगामी कादंबरी " अभाग्याचं राजस भाग्य" भाग : 78)
http://marathi.pratilipi.com/sunil-…/abhagyach-bhagy-part-78

शुक्रवार, २४ मार्च, २०१७
|| मन ||
|| मन ||
=====
कधी हसते, तर कधी रुसते
कधी मन वेडे नकळत फसते..
वेड फुलाचे फुलपाखरास जसे
अलगद जाऊन फुलावर बसते..!!
***सुनिल पवार.....
✍🏽
(आगामी कादंबरी "अभाग्याचं राजस भाग्य" मधील एक चारोळी)
http://marathi.pratilipi.com/sunil-…/abhagyach-bhagy-part-75

|| फुंकर ||
|| फुंकर ||
======
प्रत्येक वेळी जखमेवर,
मलम लावण्याची गरज नसते..
एखादी हळुवार फुंकरही,
सहज आराम देऊन जाते..!!
****सुनिल पवार...
✍🏽
(आगामी कादंबरी "अभाग्याचं राजस भाग्य" मधील एक चारोळी)
http://marathi.pratilipi.com/sunil-…/abhagyach-bhagy-part-74

रविवार, १९ मार्च, २०१७
|| गुंतल्या मना ||
|| गुंतल्या मना ||
==========
गुंतल्या मना काढण्या बाहेर
गुंतवावे लागते मना पुन्हा..
चोखंदळावा एक मार्ग नवा
दुर्लक्षित करावा मात्र जुना..!!
****सुनिल पवार...
✍🏽
http://marathi.pratilipi.com/sunil-…/abhagyach-bhagy-part-73
==========
गुंतल्या मना काढण्या बाहेर
गुंतवावे लागते मना पुन्हा..
चोखंदळावा एक मार्ग नवा
दुर्लक्षित करावा मात्र जुना..!!
****सुनिल पवार...
http://marathi.pratilipi.com/sunil-…/abhagyach-bhagy-part-73
|| एकाकी ||
|| एकाकी ||
========
दोलायमान अवस्था मनाची
आशेचा धागा हातात होता..
वावटळीने घेरलेले आकाश
पतंग एकाकी गगनात होता..!!
***सुनिल पवार....
✍🏽
(आगामी कादंबरी "अभाग्याचं राजस भाग्य" मधील चारोळी)
http://marathi.pratilipi.com/sunil-…/abhagyach-bhagy-part-72

|| गंध ||
|| गंध ||
=====
नित्य फुलणाऱ्या त्या फुलांचे
गंध हवेत विरले होते..
बदलली दिशा जरी वाऱ्याने
श्वासात कैक भरले होते..!!

बुधवार, १५ मार्च, २०१७
|| एकरूपता ||
|| एकरूपता ||
==========
बरसणाऱ्या ह्या नयनांनी,
का दुखः सांगावे पावसला..?
एकरूपता ही त्या दोघांची,
न कळणार कधीच कोणाला..?
****सुनिल पवार.....
✍🏽
(आगामी कादंबरी "अभाग्याचं राजस भाग्य" मधील चारोळी)
==========
बरसणाऱ्या ह्या नयनांनी,
का दुखः सांगावे पावसला..?
एकरूपता ही त्या दोघांची,
न कळणार कधीच कोणाला..?
****सुनिल पवार.....
(आगामी कादंबरी "अभाग्याचं राजस भाग्य" मधील चारोळी)
सोमवार, १३ मार्च, २०१७
|| सण होळीचा ||
रविवार, ५ मार्च, २०१७
|| घे जाणून ||
|| घे जाणून ||
=========
तुझ्या छबीत रे सारे
विश्व माझे दडलेले..
घे जाणून शब्दांतून
प्रेम माझे जडलेले..!!
***सुनिल पवार..
✍🏽
(आगामी कादंबरी "अभाग्याचं राजस भाग्य" मधील चारोळी)
http://marathi.pratilipi.com/sunil-…/abhagyach-bhagy-part-67

याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)