|| हा खेळ ||
========
हा खेळ कलेकलेचा
पूर्णत्वास कधी येईल..?
सांग चंद्रा आयुष्याची
पौर्णिमा कधी होईल..!!
***सुनिल पवार..
✍🏼
😊
🌧 *पाऊस*
🌧
============
तो धुंद कोसळतो अविरत
त्याचा हाच स्वभाव आहे..
त्याच्या बेधुंद कोसळण्यात
निस्सीम प्रेमाचा प्रभाव आहे..!!
***सुनिल पवार...
✍🏼
🌧