पाऊस चारोळी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
पाऊस चारोळी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, ६ ऑगस्ट, २०२०

किसकी राह देखते हो..

किसकी राह देखते हो..

किसकी राह देखते हो
किस ओर से घिर आये हो।
ऐ बादल अब बरस जरा
तुम दिलों दिमाग पर छाये हो।
--सुनील पवार..✍️
Image may contain: one or more people, text that says 'किसकी राह देखते हो किसकी राह देखते हो किस ओर से घिर आये हो| ऐ बादल अब बरस जरा तुम दिलों दिमाग पर छाये हो| काव्यचकोर... काव्यच Your uote.in'
129
People Reached
4
Engagements
3

शनिवार, २५ जुलै, २०२०

पहिला पाऊस..

पहिला पाऊस..
पहिला पाऊस पुन्हा आला
धरणीला ओलावा मिळाला।
धूळ झटकली प्रत्येक मनाने
हिरवळ आली पानापानाला।
--सुनील पवार..✍️
1,150
People Reached
83
Engagements
51
6 Comments
1 Share
Like
Comment
Share

दरवर्षीच येतो पावसाळा...

दरवर्षीच येतो पावसाळा...

दरवर्षीच येतो पावसाळा
आणि आठवणींचा चिखल होतो।
बाहेर कोसळणारा पाऊस
नकळत डोळ्यांचा ओघळ होतो।
--सुनील पवार..✍️
672
People Reached
49
Engagements
33
5 Comments
Like
Comment
Share