शनिवार, २७ एप्रिल, २०१९

ऐतबार...

ऐतबार...
चार शब्दों का ऐतबार
चार दिनों में ख़त्म होता है..
आज का मरहम भरा शब्द भी
कल जख्म सा लगता है..!!
***सुनिल पवार...✍️

आधी रात को..

आधी रात को..

सुकून से नींद ले रहा था
लग रहा था के बला टली..
फिर सपने में जो आयीं
आधी रात को आँख खुली..!!
***सुनिल पवार...✍️

पहायचं आहे मलाही..

पहायचं आहे मलाही..

पहायचं आहे मलाही
काय वळण आता आयुष्य घेते..
सोडून दिलंय गर्तेत
हळुवार तरंगते, का तळाशी जाते..!!
***सुनिल पवार...✍️

ऐ दिल मुझे संभाल

अर्ज किया है...
ऐ दिल मुझे संभाल
ललचा रही है फिर फरेब की चाल ..
जरा संभल के रख कदम
उन्हों ने बिछाएं है जुल्फों के जाल..!!
***सुनिल पवार...✍️

फूलों की तरह...🌺

फुलों की तरह..


फुलों की तरह 

तुम कभी ना मुर्झांना..

इत्तर में घोर कर 

बदन से लिपते रहना..!!

--सुनील पवार..

दोस्त..

दोस्त...
इक दोस्त के एहसान भुलाए नही जाते..
दोस्त वहीं होते जो सुख दुख में साथ देते..!!
***सुनिल पवार...✍️

एकाच या जन्मी..

एकाच या जन्मी..
एकाच या जन्मी मानवा 
सर्व काही भोगायचे असते..
कधी आठवणीत ठेवायचे असते
तर कधी 
आठवण व्हायचे असते..!!
***सुनिल पवार...✍️

जाता जाता..

जाता जाता..
आता एकच सांगतो जाता जाता
पुसट झालाय आठवणींचा रस्ता..
मिटून गेल्या साऱ्या पाऊलखुणा
न उरले कोणतेच वळण आता..!!
***सुनिल पवार...✍️

वेदना..

वेदना..

वेदना मनाच्या असतात
लोक कविता समजतात..
कागदाशी जुडलेलं प्रेम
लेखणीचे अश्रू गाळतात..!!
***सुनिल पवार..✍️

रिश्तों की इक नदी है.

रिश्तों की इक नदी है.
.
रिश्तों की इक नदी है
किनारे मगर दो है..
समझौते का बाँध उसपर
बाँधना जरूर है..!!
***सुनिल पवार...✍️

मैने तो समेटा है..

GOOD NIGHT...🌜
तुम सो जाओ अपने सपनो के साथ..
मैने तो समेटा है अंधेरा अपने हाथ..!!
**सुनिल पवार...✍️

वादे का दावा..

वादे का दावा..
हर उजाले के पीछे घना अंधेरा होता है
मन के आसपास चंचलता का घेरा होता है..
जहा अपनी ही छाया का साथ छूट जाता है
वहा वादे का दावा भी अक्सर टूट जाता है..!!
***सुनिल पवार...✍️

तुझ्याबद्दल..

तुझ्याबद्दल..

मी काय लिहू तुझ्याबद्दल
लिहावे तितके कमी आहे..
तू अंतरातील उद्रेक कविते
अन् निमित्त मात्र मी आहे..!!
***सुनिल पवार...✍️

शब्द पसार झाले...

शब्द पसार झाले..

मी म्यान केलीय लेखणी
समजू नये शब्द पसार झाले..
हे मौन माझे सुचकतेचे
आता संयमी विचार झाले..!!
***सुनिल पवार..✍️

इसी तमन्ना से..

इसी तमन्ना से..
इंसान की इंसानियत से
अक्सर होती रहे बात..
इसी तमन्ना से उठे है
दुवा के लिए मेरे हाथ..!!
***सुनिल पवार...✍️

दुहाई...

दुहाई...
प्यार की तुम
क्या गज़ब दुहाई देती हो..
रात को किया वादा
तुम सुबह भूल जाती हो..!!
***सुनिल पवार...✍️

म्हणून...

म्हणून..
हरवलेल्या सावलीला
मी शोधायला निघालो..
उन्ह अंमळ जास्त होतं
म्हणून माघारी फिरलो..!!
***सुनिल पवार...✍️

खिलवाड़..


खिलवाड़..
यह कैसा खिलवाड़ किया है
ऐ जिंदगी देख ले..
सांसे छीनकर लोग कहते है
तू जीना सीख ले..!!
***सुनिल पवार...✍️

बुधवार, १० एप्रिल, २०१९

कवाडे..

कवाडे..

फिरकू नकोस तू 
आता जराही इकडे..
मी बंद केली आहेत  
माझ्या भावनांची कवाडे..!!
--सुनिल पवार..✍️

इस प्यार ने..

इस प्यार ने..
इस प्यार ने ऐसा दिया सिला
राख हुए अरमान दिल भी जला..
फिर भी ना हमको कोई गिला
तसल्ली है के तुमको सुकून मिला..!!
***सुनिल पवार..✍️

प्रयास..

प्रयास..

विरोधाभास दिसतोय सर्वत्र
पटत नाही काहीच मनास..
व्यस्ततेच्या बहाण्याखाली
टाळण्याचा दिसतो प्रयास..!!
***सुनिल पवार...✍️

वादळ..

वादळ..

प्रत्येक क्षणाला
तू माझ्या हृदयासमीप असते..
तरीही कातरतात क्षण
अन् मनात वादळ घोंगावते..!!
**सुनिल पवार..✍️