गुरुवार, ४ एप्रिल, २०१९

भेटीगाठी..

भेटीगाठी..

प्रेमात नसाव्यात मान्य
मात्र जीवनात काही अटी असाव्यात..
त्याच अनुषंगाने सखे
आपल्या भेटीगाठी व्हाव्यात..!!
--सुनिल पवार..✍️

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा