बुधवार, १० एप्रिल, २०१९

एकांताचा प्रवास..

एकांताचा प्रवास..

आठवणींच्या गाठोड्यावर
आतासा मी कालक्रमण करतो..
माझ्या एकांताच्या प्रवासात
तुझा आभासी सहवास असतो..!!
***सुनिल पवार...✍️

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा