गुरुवार, ४ एप्रिल, २०१९

कागदाचे जिणे..

कागदाचे जिणे..
आता असहय्य होतेय
लेखणीचे ओरबडणे..
फाडून फेकवेसे वाटतेय
हे कागदाचे जिणे..!!
***सुनिल पवार...✍🏽

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा