गुरुवार, ४ एप्रिल, २०१९

फुकटचा सल्ला..

फुकटचा सल्ला...😆
कुणावर इतकेही प्रेम करू नका
की त्याचा त्रास तुम्हालाच होईल..
लोक तुम्हालाच वेडा म्हणतील
आणि पार्टनर तुम्हाला गृहीत धरील..!!
***सुनिल पवार...✍️

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा