गुरुवार, ४ एप्रिल, २०१९

जगणे..

जगणे..
तू भंग केले वेळोवेळी
तरी स्वप्न पाहणे मी सोडले नाही..
सोडून गेली साथ सुखाची
तरी दुःखात जगणे मी खोडले नाही..!!
***सुनिल पवार...✍️

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा