गुरुवार, ४ एप्रिल, २०१९

वेदना..

वेदना..
स्वप्न असतात गं काही
तुटतात तेव्हा असह्य वेदना होतात..
माझ्या चुकलेल्या निर्णयाची
मला नकळत जाणीव करून देतात..!!
***सुनिल पवार...✍️

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा