बुधवार, १० एप्रिल, २०१९

बघ बोलून..

बघ बोलून..

इतकेही मौन राहू नको
की गैरसमज वाढत जातील..
बघ बोलून एकदातरी
शब्दांवर जीव जडत जातील..!!
***सुनिल पवार..🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा