चारोळी चकोर
गुरुवार, ६ फेब्रुवारी, २०२०
फार काही..
फार काही..
फार काही मागत नाही
तितकेसे मनास लागत नाही..
दोन शब्द आस्थेचे अपेक्षित
पण हल्ली कोणात दानत नाही..!!
--सुनिल पवार..
✍️
तस्वीर...
तस्वीर...
एक तस्वीर खिंचनी है मुझे दिल की आँखों से
पर चाँद छुपा हुआ है कही बादलों के पीछे।
--सुनिल पवार..
✍️
See Translation
फार काही नकोय..
फार काही नकोय..
फार काही नकोय
मात्र तुझा सहवास हवा..
अपेक्षा इतकीच की
रंगतदार प्रवास व्हावा..!!
--सुनिल पवार..
✍️
नवीनतर पोस्ट्स
जरा जुनी पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)