बुधवार, २४ मे, २०१७

।। झुळुक ।।

। झुळुक ।।
तुझे येणे जसे
झुळुक मंद वाऱ्याची
निल नभास जशी
साथ शुक्र ताऱ्याची..!!
*चकोर*
(सुनिल पवार)


II अपेक्षा II

🌺सुप्रभात🌺
==========
बाळगू नये अवास्तव अपेक्षा
जाणून घ्यावी आधी क्षमता..
परिपूर्ण जगी कोणीच नसते
प्रत्येकात असते काही कमतरता..!!
****सुनिल पवार....✍🏽