गुरुवार, २७ एप्रिल, २०१७
|| तुझ्या शिवाय ||
|| निग्रह ||
II प्रवास II
==========
असेल तुमची संग सोबत
तर सुखकर होईल प्रवास..
उन्ह पावसाच्या खेळातले
तुम्ही इंद्रधनुष्य ते खास..!!
****सुनिल पवार....
(अभाग्याचं राजस भाग्य" भाग :89)
http://marathi.pratilipi.com/sunil-…/abhagyach-bhagy-part-89
|| नाती ||
|| नाती ||
======
असतात अशी काही हळवी नाती
जी जतन करावी मनाच्या कप्प्यात..
प्रत्येक नाते हे अनमोल असते
याची ठेवावी जाण प्रत्येक टप्प्यात..!!
****सुनिल पवार....
✍🏽
(आगामी कादंबरी "अभाग्याचं राजस भाग्य" मधून)

मंगळवार, १८ एप्रिल, २०१७
|| मन ||
|| मन ||
=====
तळहाताच्या फोडाप्रमाणे
जपायचं असतं प्रत्येक मन..
प्रत्येकाकडे असते हळवे मन
जसे तुझे मन, तसे माझे मन..!!
****सुनिल पवार...
✍🏽
(आगामी कादंबरी "अभाग्याचं राजस भाग्य" मधून)
http://marathi.pratilipi.com/sunil-…/abhagyach-bhagy-part-88

|| नियती ||
|| नियती ||
=======
कळलीय कधी सांगा कोणास नियती
ही नियती नित्य नवे खेळ खेळते..
कुणाचे आयुष्य सहज उजळते नियती
तर कोणाचे वातीसम अंधारी जळते..!!
*****सुनिल पवार....
✍🏽
आगामी कादंबरी "अभाग्याचं राजस भाग्य" मधून)
http://marathi.pratilipi.com/sunil-…/abhagyach-bhagy-part-80

मंगळवार, ४ एप्रिल, २०१७
|| आठवण ||
|| आठवण ||
=========
टाळायचं म्हटलं तरी टाळता येत नाही
जाळायचं म्हटलं तरी जाळता येत नाही..
आठवणीस नसते रूप, ना कोणता आकार
पिटाळायचं म्हटलं तरी पिटाळता येत नाही..!!
****सुनिल पवार...
✍🏽
(आगामी कांदबरी "अभाग्याचं राजस भाग्य" मधून)
http://marathi.pratilipi.com/sunil-…/abhagyach-bhagy-part-79

|| टाळी ||
|| टाळी ||
======
एका हाताने वाजत नाही टाळी
वृथा प्रयास करावे कशाला.?
चुटकी वाजवणे शक्य होईल
मात्र दोन बोटं लागतात त्याला..!!
****सुनिल पवार...
✍🏽
(आगामी कादंबरी "अभाग्याचं राजस भाग्य" मधून)
http://marathi.pratilipi.com/sunil-…/abhagyach-bhagy-part-79
======
एका हाताने वाजत नाही टाळी
वृथा प्रयास करावे कशाला.?
चुटकी वाजवणे शक्य होईल
मात्र दोन बोटं लागतात त्याला..!!
****सुनिल पवार...
(आगामी कादंबरी "अभाग्याचं राजस भाग्य" मधून)
http://marathi.pratilipi.com/sunil-…/abhagyach-bhagy-part-79
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)