चारोळी चकोर
गुरुवार, २७ एप्रिल, २०१७
|| निग्रह ||
|| निग्रह ||
=======
केला निग्रह मनाचा
हवा कायम टिकवायला..
नियतीच्या कूट खेळीला
मग
जमेल सहज चकवायला..!!
***सुनिल पवार....
✍🏽
(अभाग्याचं राजस भाग्य मधून)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नवीनतम पोस्ट
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा