चारोळी चकोर
गुरुवार, ३० जुलै, २०२०
जाणता राजा..
जाणता राजा..
एकच माझा जाणता राजा
शिश झुकते त्यांच्या पुढे..
छत्रपती शिवराय कृपेने
मराठी पाऊल पडते पुढे..!!
--सुनील पवार..
407
People Reached
21
Engagements
Boost Post
11
You and 10 others
2 Shares
Like
Comment
Share
अस्तित्व..
अस्तित्व..
तुझं अस्तित्व अधोरेखित आहे
पण माझं मात्र विरळ झालंय..
तुझ्या वागण्यातून दिसून येतंय
न जाणे काय कारण घडलंय..!!
--सुनील पवार..
654
People Reached
38
Engagements
Boost Post
25
25
3 Shares
Like
Comment
Share
किती ठिकाणी..
किती ठिकाणी..
किती ठिकाणी तुला पाहू
जिथे पाहावे तिथे तू आहे..
नानाविविध रूपे तुझी ही
पाथरात तू राऊळी आहे..!!
--सुनील पवार..
316
People Reached
20
Engagements
Boost Post
13
13
2 Shares
Like
Comment
Share
नवीनतर पोस्ट्स
जरा जुनी पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)