गुलाब..
जपून ठेव हृदयात सखे
मी दिलेला गुलाब प्रेमाचा..
सुकला तरी गंध स्मृतीत राहील
हा गुणधर्म आहे त्याचा..!!
🌹Happy Rose Day🌹
--सुनील पवार..✍️
गुलाब..
जपून ठेव हृदयात सखे
मी दिलेला गुलाब प्रेमाचा..
सुकला तरी गंध स्मृतीत राहील
हा गुणधर्म आहे त्याचा..!!
🌹Happy Rose Day🌹
--सुनील पवार..✍️
🐻Happy Teddy Day🐻
देख सबसे निराला है
टेडी तेरा दिवना..
उसे अपना बना के
दिल के करीब रखना..!!
--सुनिल पवार...✍️
वचन..
मी तर केव्हाच दिले आहे
एक वचन तुझ्याकडून हवे..
प्रेम दिखाव्यापुरते नको
तर अंतकरणातून यावे..!!
🌹Happy promise day🌹
--सुनील पवार..✍️
🤝🏼Happy Promise Day🤝🏼
इतकेच तुला सांगेन की
दिलेले वचन पाळायला हवे..
माझे तुला अन् तुझे मला
मन कळायला हवे..!!
--सुनिल पवार...✍️
Happy Kiss Day...💞
ऐकण्यात आलंय
आज दिवस मुका हाय..
सांभाळून राहा बरं
चुका होण्याचा धोका हाय..!!😀
--सुनिल पवार...✍️
समरांगाणीचा शिवसुर्य..
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून
समरांगणीचा शिवसुर्य उगवला..
रंजल्या गांजल्या रयतेला
आज जाणता राजा लाभला..!!
जय शिवराय...🚩
--सुनील पवार..✍️
ॐ नमः शिवाय..
जटाधारी, त्रिनेत्रधारी त्रैलोक्याचा राणा
त्रिशूल डमरू हाती, भस्म विभूती सर्वांगाला,
रुद्राक्षाच्या माळा, सर्पमाळ रुळे गळा..
योगीयांचा योगी महादेव शिवशंकर भोळा..!!
🌼महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा🌼
--सुनील पवार..✍️
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा..
चिंब झालो मी दंग झालो
तू रंग अन् मी संग झाली।
हा रंग तुझा गहिरा असा
तुझ्या रंगात मी रंग झालो।
||स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा||
।स्वतंत्रता दिन की हार्दिक शुभकामनाएं।
मनाला बेड्या घालून जे जातात