चारोळी चकोर
गुरुवार, २७ एप्रिल, २०१७
|| तुझ्या शिवाय ||
|| तुझ्या शिवाय ||
============
तुझ्या शिवाय माझ्या मनाला
विचार कोणता शिवला नाही..
तुझ्या विरहात बघ कवटाळली
ही लेखणी आणि ती वही...!!
****सुनिल पवार....
✍🏽
(अभाग्याचं राजस भाग्य कादंबरीमधून)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नवीनतम पोस्ट
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा