गुरुवार, ४ एप्रिल, २०१९

थारा...

थारा...
तू येऊ नकोस आता
मी एकटाच भला..
मुकलो जरी सुखाला
नाही थारा दुःखाला..!!
***सुनिल पवार..✍️

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा