शनिवार, २७ एप्रिल, २०१९

जाता जाता..

जाता जाता..
आता एकच सांगतो जाता जाता
पुसट झालाय आठवणींचा रस्ता..
मिटून गेल्या साऱ्या पाऊलखुणा
न उरले कोणतेच वळण आता..!!
***सुनिल पवार...✍️

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा