कणा..
सोमवार, ४ जानेवारी, २०२१
कणा
माणसं
माणसं..
बदल
बदल..
मंगळवार, २९ सप्टेंबर, २०२०
फिर भी
फिर भी..
शनिवार, २६ सप्टेंबर, २०२०
पाना खोना लगा रहेगा
पाना खोना लगा रहेगा..
शनिवार, १९ सप्टेंबर, २०२०
रात सितारें और मैं..
रात सितारें और मैं..
गुरुवार, २० ऑगस्ट, २०२०
पाकळीच्या भोवताली..
पाकळीच्या भोवताली..
भ्रमराचा फुलावर नकळत जीव जडे
पाकळीच्या भोवताली पाकळीचे कडे।
--सुनील पवार..✍️
एक मिठी..
एक मिठी..
एक मिठी मार अशी तू आश्वस्त..
कळू दे प्रेम असलेले शाश्वत..!!
--सुनील पवार..✍️
मिटलेल्या नेत्री..
मिटलेल्या नेत्री..
चंद्र तारे लेऊन रात्र सजली..
मिटलेल्या नेत्री स्वप्ने रुजली..!!
शुभरात्री..🌜
--सुनील पवार..✍️
जाळ..
जाळ..
डोळ्यांनाही जाणवतोय कोरडा दुष्काळ
बेफिकीर वारा अधिक वाढवतोय जाळ..!!
--सुनील पवार..✍️
रात्र ही गैर झाली..
रात्र ही गैर झाली..
चंद्राविना चांदण्यांची सैर झाली
अवस जशी रात्र ही गैर झाली..!!
शुभरात्री..🌜
--सुनील पवार..✍️
निशान बाक़ी हैं..
निशान बाक़ी हैं..
निशान बाक़ी हैं,
मगर घाव भर चुका हैं।
अब वक्त वो नहीं आएगा,
जो बीत चुका है।
--सुनील पवार..✍️
तुम्हें अपनी पड़ी हैं..
तुम्हें अपनी पड़ी हैं..
तुम्हें अपनी पड़ी हैं और हमें तुम्हारी..
न जाने कब होगी एक सोच हमारी।
--सुनील पवार..✍️
ज़मीं से रिश्ता बनाए रखिए..
ज़मीं से रिश्ता बनाए रखिए..
दुवाओं की बारिश..
शुक्रवार, १४ ऑगस्ट, २०२०
एक मुट्ठी आसमाँ..
एक मुट्ठी आसमाँ..
प्रमाण..
प्रमाण..



