निसर्ग चारोळी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
निसर्ग चारोळी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, २९ सप्टेंबर, २०२०

शाल हिरवी भू-वरची.

 शाल हिरवी भू-वरची..

शाल हिरवी भू-वरची
किती लांब लांब पसरली।
पावसाच्या प्रेमात नाहली
वाऱ्याच्या डौलात लहरली।
--स्वच्छंद..✍️


Share

गुरुवार, २० ऑगस्ट, २०२०

पाकळीच्या भोवताली..

 पाकळीच्या भोवताली..


भ्रमराचा फुलावर नकळत जीव जडे

पाकळीच्या भोवताली पाकळीचे कडे।

--सुनील पवार..✍️

शुक्रवार, १४ ऑगस्ट, २०२०

गुलाब..

 गुलाब..

नटलेल्या निसर्गाचे
रूप दिसे मनोहारी।
वेड लावी जीवास
जरी गुलाब काटेरी।
--सुनील पवार..✍️
Image may contain: text that says 'गुलाब.. नटलेल्या निसर्गाचे रूप दिसे मनोहारी| वेड लावी जीवास जरी गुलाब काटेरी| सुनिल पवार..'


9

गुरुवार, ६ ऑगस्ट, २०२०

उसे देखे बिना..

उसे देखे बिना..

उसे देखे बिना जी नहीं भरता
वो किसी नज़ारे से कम नही।
सांज जैसी कोई खूबसूरत भी नही
मगर वो पल में होती है गुम कही।
--सुनिल पवार..✍️
*शुभ सांज...😊*
Image may contain: text that says 'उसे देखे बिना उसे देखे बिना जी नहीं भरता वो किसी नज़ारे से कम नही| सांज जैसी कोई खूबसूरत भी नही मगर वो पल में होती है गुम कही| शुभ सांज.. -काव्यचकोर... Your uote.in'
159
People Reached
2
Engagements
2

सोमवार, २७ जुलै, २०२०

वसुंधरा..


वसुंधरा..
तुझी महती कळून येते
पाहून झुकलेल्या अंबरा..
तू जननी, तू धारित्री
तूच मनमोहक वसुंधरा..!!
--सुनील पवार..✍️
398
People Reached
8
Engagements



20
2 Comments


Like

Comment

Share

शनिवार, २५ जुलै, २०२०

सारा रंग बिखर जाता है

सारा रंग बिखर जाता है

सारा रंग उतर जाता है
जब अँधेरा छा जाता है।
रात ओढ़ लेती है काली चादर
फिर भी
रंग सपनों में उतर आता है।
--सुनील पवार..✍️
352
People Reached
21
Engagements
15
1 Share
Like
Comment
Share