मिटलेल्या नेत्री..
चंद्र तारे लेऊन रात्र सजली..
मिटलेल्या नेत्री स्वप्ने रुजली..!!
शुभरात्री..🌜
--सुनील पवार..✍️
मिटलेल्या नेत्री..
चंद्र तारे लेऊन रात्र सजली..
मिटलेल्या नेत्री स्वप्ने रुजली..!!
शुभरात्री..🌜
--सुनील पवार..✍️
ज़िन्दगी ख़ुशनुमा हो गई..
ज़िन्दगी ख़ुशनुमा हो गई
जब से तू मेरी ज़िन्दगी में आई।
सुबह शाम रंगीन हो गई
रात ख्वाबों के आगोश में सो गई।
Good Night..🌜
--सुनील पवार..✍️
रात्र ही गैर झाली..
चंद्राविना चांदण्यांची सैर झाली
अवस जशी रात्र ही गैर झाली..!!
शुभरात्री..🌜
--सुनील पवार..✍️