चारोळी चकोर
शुक्रवार, ३१ मार्च, २०१७
|| नकोच ||
|| नकोच ||
=======
नको त्या बोचऱ्या आठवणी
नको पुन्हा ती हळवी गाणी..
नात्याचा वरपांगी देखावा
डोळा आणतो टचकन पाणी..!!
****सुनिल पवार...
✍🏽
(आगामी कादंबरी "अभाग्याचं राजस भाग्य" मधून)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नवीनतम पोस्ट
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा