एक ओळ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
एक ओळ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, ५ फेब्रुवारी, २०१९

मंगळवार, २९ जानेवारी, २०१९

तुझा प्रश्न

एक ओळ...☝️
मी कुठे मौन आहे, तुझा प्रश्न गौण आहे..!!
***सुनिल पवार...✍️

कळा

एक ओळ..☝️
जितका अधिक लळा, तितक्या तीव्र कळा..!!
***सुनिल पवार...✍️

गुरुवार, २७ डिसेंबर, २०१८

ll एक ओळ ll

एक ओळ..☝🏼
पुरेशी आहे एक ओळ, जोखण्या बळ..!!
***सुनिल पवार...✍🏼

ll फुल ll

एक ओळ...☝🏼
फुल वाऱ्यावर झुलते, नजरेत भरते..!!
***सुनिल पवार....✍🏼

सोमवार, २४ डिसेंबर, २०१८

ll तू भेटलीस ll

एक ओळ...☝️
तू भेटलीस अन् मी हरवलो..!!

ll साज ll

एक ओळ..☝🏼
असे तुझे चालणे खास की संगीताचा साज पैंजणांस..!!
***सुनिल पवार...✍🏼

लावण्यबहर

एक ओळ...☝🏼
देखोनी लावण्यबहर, चढे मदनास ज्वर..!!
***सुनिल पवार...✍🏼

ll काटे ll

एक ओळ...☝️
इततः पसरलेले काटे, चालण्या तिमिरासही भीती वाटे
***सुनिल पवार...✍️
शुभरात्री🌜