लघु कथा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
लघु कथा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, १० एप्रिल, २०१९

माझी ९ शब्दांची गोष्ट.. प्रेम

माझी ९ शब्दांची गोष्ट..
आयुष्यभर त्याने निस्सीम प्रेम केले..
शेवटी तिरस्काराचा बळी ठरला..!!
***सुनिल पवार..✍️

शनिवार, १६ मार्च, २०१९

माझी ८ शब्दांची कहाणी..

माझी ८ शब्दांची कहाणी..
ती भेटली
प्रेमफुल फुलले
जातीच्या मातीत
दफन झाले..!!