होळी विशेष लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
होळी विशेष लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, २१ मार्च, २०१९

तुझ्या रंगात...

चिंब झाले मी, दंग झाले मी..
कान्हा तुझ्या रंगात, रंग झाले मी..!!
***सुनिल पवार...✍️

रंग..

रंग..
किती वर्षे झाली
रंग आपले वाटले नाहीत..
मावळून गेला सूर्य अन्
रंग पुन्हा एकवटले नाहीत..!!
***सुनिल पवार..✍️
Happy Holi...🖌️