।। फाल्गुन पाऊस ।। ***************** आता पाऊस ही वेडावला बघ, असा अवेळी बरसला.. चिंब तुज भिजवण्या तो सवे फाल्गुन घेवून आला..!! **********सुनिल पवार.....
।। स्वप्न भास ।। ************** सुटले हात कवटाळले विरहास सुटता सुटेना परंतु माझी आस.. आठवाणीच्या त्या प्रत्येक मार्गावर छळतो मज हां स्वप्न भास..!! ********सुनिल पवार.....
II मनाच्या गाभाऱ्यात II ************************** मनाच्या गाभाऱ्यात मनाचा संग मनाच्या संगतीला आठवणीचे रंग.. आठवणीच्या रंगावर भावनेची चौकट भावनेच्या चौकटीत मन माझे दंग..!! *******************सुनिल पवार.......