II ठेवा ध्यानी II ◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆ ज्याचे त्याने ठरवावे नेमके काय कसे करावे.. इतके ठेवा ध्यानी मात्र करावे तसेच लागते भरावे..!! ◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆ ****सुनिल पवार......
II सोय II ======= एकाचा अस्त तर दुसऱ्याचा उदय प्रेमाचे असावे असेच काही प्रमेय..?? म्हणतात सारे बदल श्रुष्टीचा नियम प्रेमही पाहते का अशीच काही सोय..!! **********सुनिल पवार.....