गुरुवार, १९ जानेवारी, २०१७

|| प्रेम ||

|| प्रेम ||
=====
नयनांचे इशारे नयनांनी जाणावे
अंतरीचे बोल अंतरास भिडावे..
हे प्रेम असते इतके गहिरे वेडे
शब्दावाचून ना कोणाचे अडावे..!!
****सुनिल पवार...✍🏽

|| टीचभर पोटासाठी ||

|| टीचभर पोटासाठी ||
==============
टीचभर पोटासाठी
वीतभर कमावलं..
भरणारं पोट मला
अजून नाही गावलं..!!
***सुनिल पवार...✍🏽

सोमवार, २ जानेवारी, २०१७

II नवी पहाट II

🌺सुप्रभात🌺
=========
आकांक्षेच्या आसमंती
उगवली नवीन पहाट..
स्वप्नांच्या किरणांनी
सुकर होवो जीवनवाट..!!
****सुनिल पवार...✍🏽
🌺HAPPY NEW YEAR 2017🌺

गुरुवार, २९ डिसेंबर, २०१६

|| दृष्टिकोण ||


|| दृष्टिकोण ||
=========
प्रभाव खरा दृष्टिकोनाचा
अन फरक केवळ नजरेचा असतो..
कोणासाठी अर्धा खाली असतो
अन कोणी अर्धा भरलेला म्हणतो..!!
****सुनिल पवार...✍🏽🍷

II उडाके निंदे II

 II उडाके निंदे II
===========
उडाके निंदे हमारी सनम
तुम यु ही सो ना जाना..
बस इतनासा मानो केहना
कभी सपनो मे भी आना..!!
****$p...✍🏽 

मंगळवार, २० डिसेंबर, २०१६

|| जरिया/नजरिया ||

|| जरिया/नजरिया ||
=============
हर सपने को पाने का
एक जरिया होता है..
पर उसे पहचानने का
एक नजरिया होता है..!!
****सुनिल पवार...✍🏽😊

II दिल/डील II



😊मिश्किली😊
==========
💝दिल/डील💝
=========
दिल के बदले दिल
दिल चाहे यह दिल..
गर मंजूर हो दिल
तो करवा दो डील..!!!
**$p...✍🏽😜