II दान II ******** निसर्गाने दिले भरभरून दान तरी माणसाने ओरबाडून घेतले... बिघडले संतुलन अवेळी जरात्व आले मरणानेही मग जगणे काढून घेतले..!! **********सुनिल पावर.....
|| स्वार्थार्थ || ********** भल्याचा ज़माना आता न राहिला ज्याने त्याने आपला स्वार्थ पाहिला... अपवाद नसे त्यास तू ही अन मी ही नात्याच्या मधे आता अर्थ भरून राहिला...!! ********सुनिल पवार.....