बुधवार, ३ जून, २०१५

।। पपई ।।

।। पपई ।।
×××××××
नारळी फोफळी संगे
झुलतेय मस्त पपई..
लई हाय कामाची
भारी पौष्टिक बाई..!!
*****सुनिल पवार...

।। फणस ।।

।। फणस ।।
××××××××
माझ्या दिसण्यावर जाऊ नका
मी गोड रसाळ फणस बरका..
कोकणचा मी नामचीन मेवा
कळेल तुम्हा, खाऊन पहाल जर का..!!
*****सुनिल पवार.....

|| अजीब रिश्ता ||

|| अजीब रिश्ता ||
××××××××××××
बड़ा अजीब होता है आँखों का दिल से रिश्ता
आँखों से बया होता है यह दिल बावरा..
चोट लगी दिल पे तो रो देती है आँखे
दिल का यु तड़पना न होता आँखों को गवारा..!!
*********सुनिल पवार....

|| 55 से बचपन ||

|| 55 से बचपन ||
××××××××××××
करता हु कभी उड़पटांग हरकते
लोग कहते सठिया गया..
अब कैसे समजाउ उन नादानों को
के मेरा बचपन लौट आया..!!
😀😜😀😜😀
×××सुनिल पवार×××

|| जिव्हा ||

|| जिव्हा ||
×××××××
वर्मी बसावा घाव ऐसा
शस्त्रास ती धार नाही
दुधारीच ती जिव्हा तुझी
तिजसम दूसरा वार नाही..!!
*****सुनिल पवार.....

।। नाव तुझे ।।

।। नाव तुझे ।।
××××××××××
रेखाटले वाळूत नाव तुझे
न पुसले आता पाण्याने..
किती बदलला आहे सागर
केवळ तुझ्या जाण्याने..!!
×××××सुनिल पवार××××


II आगमन II

II आगमन II
×××××××××
बासरीच्या सुरावर मुग्ध भाळे राधा..
तैसे हे कोकीळ गान फुलवीतसे वसंता..
प्रीत पालवी सुंदर लाली येतसे त्या गुलमोहरा..
हृदय झंकारे मन मोहे सखेचे आगमन होता..!!
××××सुनिल पवार××××