शुक्रवार, २३ फेब्रुवारी, २०१८

अनुभवाची शिदोरी

|| सुप्रभात || शुभ सकाळ ||
===============
शिक्षणाने, निरीक्षणाने
अनुभवाची शिदोरी समृद्ध होते..
परिपक्व वैचारिक बैठक
आपणास स्वयंसिद्ध करते..!!
***सुनिल पवार...✍🏼🌻

|| जाण ||

|| जाण ||
=====
केल्या उपकाराची जाण
निरंतर ठेवायला हवी..
ही जाण आपणास देते
जगण्याची एक दिशा नवी..!!
***सुनिल पवार...✍🏼

|| मायूस ||

|| मायूस ||
=======
मायूस इस दिल को
भला कौन कैसे समझाए..
यहां हर एक दिल को
दिल ने रखा है उलझाएं..!!
***सुनिल पवार...✍🏼

शनिवार, १० फेब्रुवारी, २०१८

|| आनंद/दुःख ||

|| आनंद/दुःख ||
=========
वाटण्यास कोणी असता सोबत
आनंद आपला द्विगुणित होतो..
तसे दुखाःचे काही निराळे नसते
उमडला पूरही हलकेच ओसरतो..!!
***सुनिल पवार...✍🏼
🌻सुप्रभात🌹शुभ सकाळ 🌻

|| वळण ||


|| वळण ||
=======
वळणावच्या वाटेवरती
लक्षपूर्वक पाहायचे असते
दृष्टिपटलाच्या पलीकडेही
भेटते एखादे वळण नवे..!!
***सुनिल पवार..✍🏼

सोमवार, १ जानेवारी, २०१८

II दुवा के लिए II

🌻🌻सुप्रभात🌻🌻
===============
इंसानकी इंसानियतसे
होती रहे अक्सर बात..
इसी तमन्नाओं से
दुवा के लिए उठे है हाथ..!!
***सुनिल पवार...✍🏼

II वेळेचा मेळ II

🌻सुप्रभात🌻
==========
वेळ नसतो कोणाकडे
मात्र वेळ काढायला हवा..
अवेळी तुटण्याआधीच
मेळ साधायला हवा..!!
***सुनिल पवार....✍🏼