जीवन..
खचून जाऊ नको थोड्याशा पराभवाने
जीवन जणू छापा काट्याचा खेळ असतो..
आज छापा पडला तर उद्या काटा पडेल
पुढे तोच जातो जो जीवनाचा मेळ साधतो..!!
--सुनील पवार..✍️
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा