गुरुवार, २० ऑगस्ट, २०२०

कळते मज सारे..

 कळते मज सारे..


तुझ्या बहाण्याने गणित

कळते मज सारे..

जसे नजरेस सुखावणारे

दूरचे नजारे सारे..!!

--सुनील पवार..✍️

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा