गुरुवार, २० ऑगस्ट, २०२०

सागर शब्दांचा..

 सागर शब्दांचा..

अथांग सागर हा शब्दांचा

त्याची खोली तितकीच विशाल..

कधी शांत संयमी ज्योतीसम

तर कधी धगधगती मशाल..!!

--सुनील पवार..✍️

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा