कविते..
काय लिहावे किती लिहावे
शब्दांनाही कोडे पडते..
तुझी अदाच गं निराळी
तुझ्यासाठीच मन वेडे होते..!!
--सुनील पवार..✍️
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा