गुरुवार, २० ऑगस्ट, २०२०

भ्रम..

 भ्रम..


एखाद्याला भ्रमात ठेवून

फार काळ अधिराज्य गाजवता येत नाही..

भ्रमनिरास झाल्यावर

हृदयातून उतरण्यास वेळही लागत नाही..!!

--सुनील पवार..✍️

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा