गुरुवार, २० ऑगस्ट, २०२०

एक साधा प्रश्न माझा..

 एक साधा प्रश्न माझा..


एक साधा प्रश्न माझा

नेहमीच मला छळत राहतो।

अपेक्षित माझ्या उत्तराला

जाणूनबुजून टाळत जातो।

--सुनील पवार..✍️

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा