गुरुवार, २० ऑगस्ट, २०२०

भेटवस्तू..

 भेटवस्तू..


तू दिलेली भेटवस्तू

ही अनमोल आहे..

तुटलेल्या स्वप्नांची

वेदना खोल आहे..!!

--सुनील पवार..✍️

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा