शुक्रवार, १४ ऑगस्ट, २०२०

स्वार्थ सोडून जगावे..

  सोडून जगावे..

स्वार्थ सोडून जगावे आभाळासारखे
वसुंधरेच्या प्रेमात त्याने रिते रिते व्हावे।
वसुंधरेने तेच पुन्हा मुक्तहस्वार्थस्ते उधळावे
माणसाने प्रेम खरे निसर्गाकडून शिकावे।
🌺सुप्रभात🌞शुभ सकाळ🌺
--सुनील पवार..✍️
Image may contain: text that says 'स्वार्थ सोडुन जगावं... स्वार्थ सोडून जगावे आभाळासारखे वसुधरेच्या प्रेमात त्याने रिते रिते व्हावे| वसुंधरेने तेच पुन्हा मुक्तहस्ते उधळावे माणसाने प्रेम खरे निसर्गाकडून शिकावे| काव्यचकोर... सुप्रभात शुभ सकाळ Your Quote.in'
226
People Reached
13
Engagements
8

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा