प्रसन्नतेचे दान..
इवल्या फुलांचा सडा अंगणात पडतो..
पहाटेवर तयांचा नकळत जीव जडतो..
किरणांची दाटी सोहळा पाहण्यास उतरते
प्रसन्नतेचे दान सहज ओंजळीत पडते..!!
🌺सुप्रभात🌞शुभ सकाळ🌺
--सुनील पवार..✍️
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा