गुरुवार, २० ऑगस्ट, २०२०

शब्दच कुठे उरतात..

 शब्दच कुठे उरतात..


मी बोलतो अन् तू ऐकते

पण कृतीतून विपरीत निपजतात..

मग बोलावे तरी काय कळेना

बोलण्यास शब्दच कुठे उरतात..!!

--सुनील पवार..✍️

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा