बेरंग..
रंगाचा बेरंग करणे
कोणी तुझ्याकडून शिकावे..
तरीही नकळे का वाटते
की आपले नाते कायम टिकावे..!!
--सुनील पवार..✍️
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा