गुरुवार, २० ऑगस्ट, २०२०

माणसं ओळखायला शिका..

 माणसं ओळखायला शिका..


माणसं ओळखायला शिकणे

हेच जीवनाचं मर्म आहे..

चेहऱ्यावरचे चेहरे शोधणे

तितकंच कठीण कर्म आहे..!!


🌻सुप्रभात☀️शुभ सकाळ🌻

--सुनील पवार..✍️

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा