गुरुवार, २० ऑगस्ट, २०२०

स्पर्श

 || स्पर्श ||

नाही नाही म्हणता म्हणता
शब्द तुझ्याकडेच झुकतात।
एक ओझरता स्पर्श होतो
अन् हृदयाचे ठोके चुकतात।
--सुनिल पवार...✍🏼

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा