गुरुवार, १३ नोव्हेंबर, २०१४

।। एक विचार ।।

।। एक विचार ।।
प्रत्येक विचार महत्वाचे असतात..
जे मनाच्या गाभाऱ्यात जन्म घेतात..
छोटे असोत वा मोठे असोत..
विचार नित्य विचार करायला लावतात..!!
*चकोर*
 
(सुनिल पवार)

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा