।। धिंडवडे ।। *********** शब्दांनी मेहरनजर व्हावे माझ्यात असे काहीच नव्हते.. स्वप्नांचे मनोरे, आठवाणीचे कांगोरे अन भावनांचे धिंडवड़े होते..!! *****सुनिल पवार.......
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा