|| प्रेमात || =◆=◆=◆= असे होते का हो प्रेमात किती लपवावं ते मनात.. कथन करतात डोळे क्षणात गळून पडतात सारेच कनात..!! ******सुनिल पवार...❤
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा