चारोळी चकोर
शनिवार, १८ मे, २०१९
चेहरा...
चेहरा..
आणू नका कोणी उजेडात
आता अंधार वाटतो भला..
मुखवट्याचे भय तर दूरच
इथे चेहराच नसतो कोणाला..!!
Good Night...
🌜
***सुनिल पवार...
✍️
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नवीनतम पोस्ट
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा